राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.18.08.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 03 important government decisions were issued on 18.08.2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.थकीत वेतन : अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत , शालेय … Read more