Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ GR issued specifying the responsibilities of SMC, staff (teachers, principals) and officers for the safety of students. ] : विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने SMC , कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.13.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सर्व संस्था चालक / व्यवस्थापक , मुख्याध्यापक , शिक्षक व कर्मचारी यांनी खालील मुद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
- बालहक्क संरक्षण आयोग सुरक्षा अंतर्गत वेळोवळी देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करणे अनिवार्य असेल .
- विद्यार्थ्यांस कोणत्याही प्रकारचा गंभीर शारीरिक शिक्षा / दंड , अपमान करणे , भेदभाव करणे अनुज्ञेय असणार नाही .
- विद्यार्थ्यांस सौम्य व सन्मानपुर्वक भाषेमध्ये संवाद साधणे आवश्यक राहील .
- वर्गांमध्ये विहीत काळात नियोजनबद्ध अध्यापन करणे आवश्यक राहील .
- विद्यार्थ्यांना विशेष गरजा तसेच सुरक्षित पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे .
- शाळेच्या आवारात गुंडागिरी / भेदभावपुर्ण कृती तसेच मादक पदार्थ्यांचे सेवण करण्यास प्रतिबंध .
- अपरिहार्य काणाशिवाय विद्यार्थ्यांना वैयक्तिक मेसेज / सोशल मिडीयाद्वारे संवाद करु नयेत .
- विद्यार्थ्यांचे व्हिडिओ , फोटो हे पालक व संस्थांच्या / सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय काढणे किंवा वापरण्यास अनुज्ञेय नाही .
- कमी गुण पडलेल्यांचे मानसिक तणाव कमी करण्यास सहाय्य करावे .
- शाळेतील कोणत्याही व्यक्तींकडून ( सर्व कर्मचारी ) विद्यार्थी सुरक्षाबाबत उल्लंघन झाल्यास तात्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन द्यावेत .
शाळा व्यवस्थापक / मुख्याध्यापक यांची जबाबदारी ..

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..