8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
मुंबई : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूळ वेतनात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती निश्चित होणार आणि घरभाडे भत्ता (HRA) तसेच वाहतूक भत्त्यात (TA) कोणते बदल होणार, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने विविध वेतनस्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या संभाव्य पगाराची गणना केली … Read more