सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा लाभ कसा मिळणार? 50% पेन्शन, ₹7,500 किमान पेन्शन; जाणून घ्या अटी व नियम

महाराष्ट्रातील NPS अंतर्गत येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना महत्त्वाची ठरणार आहे. राज्य शासनाने या योजनेची अंमलबजावणी 1 मार्च 2024 पासून केली असून, पात्र कर्मचाऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी विकल्प देण्यात आला आहे. 6 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार या योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच निवृत्तीनंतरचे संबंधित लाभ मिळणार आहेत. कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार? … Read more