Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Thunderstorms likely in the state between March 17 and 20 – India Meteorological Department forecast ] : राज्यांमध्ये दिनांक 17 मार्च ते दिनांक 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त करण्यात आली आहे .
राज्यातीक काही भागांमध्ये दिनांक 17 मार्च ते दिनांक 20 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे .
यांमध्ये प्रामुख्याने राज्यातील खानदेश , मराठवाडा , विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे . तसेच दिनांक 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .
यांमध्ये गारपीठ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे . तसेच रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याचे सुचना देण्यात आले आहेत .
तसेच हवामानाच्या अद्ययावतअंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करण्याचे तसेचसंभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासुन नियोजित करण्याचे तसेच संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासुन पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश कृषी विभाग मार्फत देण्यात आले आहेत .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा