Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 05 major important government decisions (GR) issued on 04.02.2026 regarding state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.04.02.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .
01.कनिष्ठ अभियंता ज्येष्ठतायादी : कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या संवर्गाच्या दिनांक 01.01.2022 रोजीच्या ज्येष्ठतायादी बाबतचे शुद्धीपत्रक दि.04.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .
02.उर्जा , उद्योग , कामगार व खनिकर्म विभाग : संचालक , बाष्पके संचालनालय , मुंबई यांचे आस्थापनेवारील अधिकारी / कर्मचारी यांचेकरीता शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
03.जलसंपदा विभाग : दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
04.विभागीय आयुक्त : विभागीय आयुक्त यांच्या कार्यालय करीता मंजूर अस्थायी पदे पुढे चालु ठेवणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दि.04.03.2026 रोजी निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहे .
राज्य सरकारी अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण /सुधारित 104 संकलित शासन निर्णयाची (786 पानांची) पुस्तिका ( PDF स्वरूपात ) फक्त 100/- रुपये मध्ये . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
05.महसुली विभाग वाटप करुन नियमित पदस्थापना : एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम -09 अंतर्गत परिविक्षाधिन कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी , गट ब ( राजपत्रित ) यांना महसुली विभाग वाटप करुन नियमित पदस्थापना देणेबाबत दि.04.03.2026 रोजी निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहे .
या संदर्भातील वरील पाचही शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..