आठवा वेतन आयोग संदर्भात लोकसभेतुन मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Big update from Lok Sabha regarding the 8th Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग ( 8th pay commission ) संदर्भात मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . लोकसभेत प्रश्न उपस्थित : नविन वेतन आयोग संदर्भात लोकसभेत खासदार आनंद भदोरिया व टी.आर बाळू यांनी प्रश्न उपस्थित केला होता … Read more