मुख्यमंत्री लाडका भाऊंचे थेट नोकरीच्या दिशेने वाटचाल ; नियमित नोकरी , मानधन वाढ करीता महाआंदोलन !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Chief Minister Ladka Bhau’s direct path towards employment ] : मुख्यमंत्री लाडका भाउंचे थेट नोकरीच्या दिशेने वाटचाल होत आहे .मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत 1 लाख पेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार दिल्याचा गाजावाजा निवडणुकीपुर्वी सरकारने केला .. परंतु सदर योजनेचे उद्देश नेमका काय ? या योजनेतुन केवळ गाजावाजा साध्य करायचे होते … Read more