समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देण्याचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने सेवाविषयक प्रकरणांमध्ये समान न्यायिक तत्त्व लागू करण्याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. दि. 28 फेब्रुवारी 2017 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकात समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देताना भेदभाव होऊ नये, यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने काही प्रकरणांमध्ये कालबद्ध पदोन्नतीचा दावा नाकारण्यात आल्याबाबत … Read more

आठवा वेतन आयोग : फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक वेतनवाढीबाबत कर्मचाऱ्यांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे लागले आहे. नवीन वेतनरचनेत मूळ वेतन किती वाढणार, फिटमेंट फॅक्टर किती निश्चित होणार आणि दरवर्षीची वेतनवाढ कोणत्या पद्धतीने लागू केली जाणार, याबाबत कर्मचारी वर्गात मोठी उत्सुकता आहे. फिटमेंट फॅक्टर ठरणार महत्त्वाचा घटक आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेत फिटमेंट फॅक्टर हा प्रमुख मुद्दा … Read more

५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. महागाई भत्ता (DA) ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर तो मूळ वेतनात समाविष्ट केला जाईल का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीच्या वेतन आयोगाच्या काळात महागाई भत्त्याच्या ५० टक्के स्तराशी संबंधित बदल करण्यात आले होते. त्यामुळे सध्याच्या सातव्या वेतन आयोगातही महागाई भत्ता ५० … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..

मुंबई : राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करून ती १२ हजार ५०० रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी केली आहे.यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ; पाच महत्त्वाच्या घडामोडींवर कर्मचाऱ्यांचे लक्ष !

मुंबई : महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सध्या अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय घडामोडी समोर येत आहेत. सेवा नियम, कर्मचाऱ्यांची माहिती, मंत्रालयातील नियुक्त्या आणि सरकारी भरती परीक्षा यासंदर्भात शासन स्तरावर महत्त्वाचे निर्णय व प्रक्रिया सुरू आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची अनिवार्य हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय चर्चेत आहे. त्याचबरोबर राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा अद्ययावत सर्वंकष माहितीकोष … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रशासनाच्या कामकाजात होणार मोठे बदल

Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ goverment employee latest news] मुंबई : राज्यातील शासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष ‘सुधारणा उत्सव’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी कार्यालयांमधील अनावश्यक प्रक्रिया, कागदपत्रांची गरज आणि कामातील विलंब कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. सरकारी कार्यालयांच्या कामकाजाचा होणार आढावा : या अभियानात … Read more

📰 महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग बाबत महत्वपूर्ण माहिती..

Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission update – state employee] : केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया पुढे नेली असून, आयोगाच्या संदर्भ अटींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी स्थापनेपासून 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित बाबींमध्ये … Read more

🚨 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर वेतन बाबत मोठी बातमी!

Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [state employee November month payment update] : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा Employees Master Database (EMDb) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. या माहितीकोषात शासकीय, निमशासकीय तसेच रोजंदारी, अंशकालीन, मानसेवी आणि तदर्थ कर्मचाऱ्यांची माहिती समाविष्ट केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील, सामाजिक प्रवर्ग, दिव्यांगत्व तसेच आर्थिक देयकांसह विविध माहिती या प्रणालीमध्ये नोंदवली … Read more

कार्यरत / निवृत्त शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत ..

 Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the online submission of medical reimbursement claims for serving/retired teachers through the Shalaarth system. ] : कार्यरत / सेवानिवृत्त प्राथमिक / माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणालीमधुन ऑनलाईन पद्धतीने अदा करणेबाबत दि.21.08.2026 रोजी शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहेत . … Read more

शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Circular dated 18.08.2026 regarding the extension of the deadline for completing e-KYC for employees under the Shalarth system. ] : शालार्थ प्रणालीतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत मुदतवाढ देणेबाबत दि.18.08.2026 रोजी शिक्षण संचालनालय मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि … Read more