आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! HRA आणि TA भत्त्यात वाढीची मागणी; लेव्हल-1 कर्मचाऱ्यांना 9 हजार रुपये मिळणार?

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनासोबतच घरभाडे भत्ता म्हणजेच HRA आणि प्रवास भत्ता म्हणजेच TA वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावानुसार, HRA चे दर शहरांच्या श्रेणीनुसार वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये X श्रेणीतील शहरांसाठी 36 टक्के, Y श्रेणीतील शहरांसाठी 24 टक्के आणि Z श्रेणीतील … Read more