राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनात चार आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Four financial benefits for state employees and pensioners in August paid in September salary ] : राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन / पेन्शन देयकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत . राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन … Read more