Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ When will the DA increase for state employees/pensioners be at the rate of 58% on the lines of the central government? ] : राज्य कर्मचारी तसेच राज्यातील पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58 टक्के दराने महागाई भत्ता वाढ कधी मिळेल ? या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आली आहे .
डी.ए वाढ : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना दि.01.07.2025 पासुन 3 टक्के डी.ए वाढ लागु केल्याने , एकुण DA 58 टक्के दराने लागु झाला आहे . याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ व डी.ए वाढीचा फरक : राज्य कर्मचाऱ्यांना दि.01.07.2025 पासुन 3 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार असून , जुलै 2025 ते जानेवारी 2026 पर्यंतचा डी.ए वाढीचा फरक देखिल अदा करण्यात येणार आहे .
अधिकृत्त शासन निर्णय कधी ? : महागाई भत्ता वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय या महिन्यांच्या अखेर पर्यंत निर्गमित केला जाणार असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे .
या संदर्भात वित्त विभाग मार्फत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून ,लवकरच यावर मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..