Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Last three DA increases in the 7th Pay Commission ] : सातवा वेतन आयोगाची मुदत ही दि.31.12.2025 रोजी संपुष्टात येणार आहे . परंतु आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागु होण्यास विलंब असल्याने , पुढील 18 महिने पर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डी.ए वाढ दिली जाणार आहे .
आठवा वेतन आयोग समितीस पुढील 18 महिने पर्यंत कामकाज करण्यास मुदत दिली असून , माहे मे 2025 पर्यंत सदर अहवाल सरकारकडे सादर करण्यात येईल . तर पुढील 02 महिन्यांत आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागु केला जाईल .
यामुळे माहे जानेवारी 2026 , जुलै 2026 व जानेवारी 2027 पर्यंत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे .
संभाव्य डी.ए वाढीचा तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .
| अ.क्र | महिना / वर्ष | संभाव्य डी.ए वाढ |
| 01. | जानेवारी 2026 | 61% ( 3 टक्के वाढ ) |
| 02. | जुलै 2026 | 64% (3 टक्के वाढ ) |
| 03. | जानेवारी 2027 | 67% (3 टक्के वाढ ) |
संभाव्य डी.ए वाढ 3 टक्के ग्राह्य धरण्यात आली आहे . यानुसार सातवा वेतन आयोगानुसारच शेवटपर्यंत 67 टक्के डी.ए वाढ होणार आहे .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026