राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions (GRs) issued on September 16, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.सहकार विभाग : प्रमाणित लेखापरीक्षकांमार्फत लेखापरीक्षण होणाऱ्या सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण कार्यालयीन लेखापरीक्षकांकडे सोपविण्याबाबत मंजूर केलेली अस्थायी कर्मचाऱ्यांची पदे चालु … Read more

दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..

मुंबई || शासन निर्णय || : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.15.09.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .. 01.गृह विभाग : पोलिस दलाच्या पुनर्रचने अंतर्गत निर्माण करण्यात आलेले विविध पोलिस अधिक्षक / पोलिस उप आयुक्त व पोलिस उप अधिक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त या दर्जाच्या एकुण 115 … Read more

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा

मुंबई | १५ सप्टेंबर २०२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, १५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, साखर उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि विविध शासकीय योजनांच्या मूल्यांकनाशी संबंधित सात महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. १) सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन २०२५-२६ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची … Read more

समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देण्याचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने सेवाविषयक प्रकरणांमध्ये समान न्यायिक तत्त्व लागू करण्याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. दि. 28 फेब्रुवारी 2017 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकात समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देताना भेदभाव होऊ नये, यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने काही प्रकरणांमध्ये कालबद्ध पदोन्नतीचा दावा नाकारण्यात आल्याबाबत … Read more

📊 महाराष्ट्र राज्य शासन — शिक्षकांची ७वा वेतन आयोग वेतनश्रेणी (नियमित , वरिष्ठ, निवड)

अ.क्र. पदनाम श्रेणी Pay Level किमान मूळ वेतन कमाल मूळ वेतन 1 प्राथमिक शिक्षक नियमित S-10 ₹ 29,200 ₹ 92,300 2 प्राथमिक शिक्षक वरिष्ठ श्रेणी S-13 ₹ 35,400 ₹ 1,12,400 3 प्राथमिक शिक्षक निवडश्रेणी S-14 ₹ 38,600 ₹ 1,22,800 4 पदवीधर प्राथमिक शिक्षक नियमित S-14 ₹ 38,600 ₹ 1,22,800 5 पदवीधर शिक्षक वरिष्ठ श्रेणी S-15 … Read more

राज्‍य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..

मुंबई | 09 सप्टेंबर 2026 | | राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनांकडून दि.09 सप्टेंबर 2026 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .सविस्तर निर्णय खालील प्रमाणे पाहु शकता .. 01.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-27 चे अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे . 02.सामान्य … Read more

कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;

मुंबई | ८ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत राज्यातील क्रीडा, सार्वजनिक आरोग्य, वस्त्रोद्योग, न्यायव्यवस्था आणि महसूल विभागाशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. विशेषतः गुणवंत खेळाडूंसाठीचे ५ टक्के आरक्षण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा ‘प्रगती’ प्रकल्प आणि माढा येथे न्यायालय स्थापन करण्याच्या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. १) … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ..

Marathisanhita प्रतिनिधी [ Three important Government Resolutions issued on September 3, 2026, regarding state officers/employees… ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.09.2026 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग : पाणीपुरवठा योजनांवरील रुपांतरील नियमित अस्थायी आस्थापनेवरील जिल्हा परिषद नांदेड येथील सेवानविृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याकरीता … Read more

🚨 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर वेतन बाबत मोठी बातमी!

Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [state employee November month payment update] : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा Employees Master Database (EMDb) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. या माहितीकोषात शासकीय, निमशासकीय तसेच रोजंदारी, अंशकालीन, मानसेवी आणि तदर्थ कर्मचाऱ्यांची माहिती समाविष्ट केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील, सामाजिक प्रवर्ग, दिव्यांगत्व तसेच आर्थिक देयकांसह विविध माहिती या प्रणालीमध्ये नोंदवली … Read more

भाषा सुट संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.31.08.2026

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ A highly significant Government Resolution regarding language exemption was issued on August 31, 2026. ] : भाषा सुट संदर्भात मराठी भाषा विभाग मार्फत दि.31.08.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्याच्या स्थापना पुर्वी तत्कालीन मुंबई सरकारने सरकारी प्रयोजन करीता हिंदी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी … Read more