Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions (GRs) issued on September 16, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.सहकार विभाग : प्रमाणित लेखापरीक्षकांमार्फत लेखापरीक्षण होणाऱ्या सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण कार्यालयीन लेखापरीक्षकांकडे सोपविण्याबाबत मंजूर केलेली अस्थायी कर्मचाऱ्यांची पदे चालु ठैवण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
02.विधी व न्याय विभाग : अस्थायी पदांना दि.01.09.2026 ते दि.28.02.2027 या कालावधीसाठी मुदतवाढ देणेबात नांदेड न्यायिक जिल्हा व सत्र न्यायालय व दुय्यम न्यायालये यांच्याकरीता मंजुरी देण्यात आली आहे .
03.अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गुणवत्ता तपासणीबाबतच्या तांत्रिक प्रशिक्षण संदर्भातील धोरण निश्चित करण्यात आले आहेत .
वरील 03 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा