मुंबई || शासन निर्णय || : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.15.09.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात ..
01.गृह विभाग : पोलिस दलाच्या पुनर्रचने अंतर्गत निर्माण करण्यात आलेले विविध पोलिस अधिक्षक / पोलिस उप आयुक्त व पोलिस उप अधिक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त या दर्जाच्या एकुण 115 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे .
02.सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग : सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मधील अस्थायी पदांना दि.01.09.2026 ते दि.28.02.2027 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
03.कृषी विभाग : राज्यातील चारही कृषी विद्यापीठ करीता अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग : महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-2027 चे अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
वरील चारही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी Click Here
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा
- समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देण्याचे निर्देश
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक घडामोडी
- 📊 महाराष्ट्र राज्य शासन — शिक्षकांची ७वा वेतन आयोग वेतनश्रेणी (नियमित , वरिष्ठ, निवड)