सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम , 2026-27 करीता राज्यात राबविणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) issued on July 3, 2026, regarding the implementation of the Revised Pradhan Mantri Crop Insurance Scheme (PMFBY) in the state for the Kharif season of 2026 and the Rabi season of 2026-27. ] : राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरी हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 … Read more

सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 03.07.2026 regarding the engagement of retired officers/employees for specific tasks on a service contract basis. ] : सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.03.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.03.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [  Four major, highly significant Government Resolutions issued on July 3, 2026, regarding state officers and employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.03.07.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी … Read more

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थानांचे चटई क्ष्रेत्रफळ सुधारित करणेबाबत GR निर्गमित दि.02.07.2026

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) issued on 02.07.2026 regarding the revision of the carpet area of ​​government residences for officers/employees. ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांचे शासकीय निवास्थानांचे चटई क्षेत्रफळ सुधारित करणेबाबत गृह विभाग मार्फत दि.02.07.2026 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेला आहे ‍कि , … Read more

शिक्षकांची जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या बाबत .. (सत्यजित तांबे )

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Regarding intra-district transfer requests of teachers… (Satyajit Tambe) ] : शिक्षकांची जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या बाबत सत्यजित तांबे यांनी मा.ना.जयकुमार गोरे साहेब मंत्री ग्रामविकास विभाग यांच्या प्रति पत्र सादर करण्यात आले आहे . सदर पत्रानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील प्राथमिक शिक्षकांची निवेदनानुसार जनगणनेच्या राष्ट्रीय कामकाजामुळे मे 2026 … Read more

राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा ! जाणून घ्या सुधारित सेवाप्रवेश ..

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 553 post Seva Pravesh rule change shasan nirnay ] : राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभाग कडून दिनांक 05 मे 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार सुयोग्य उमेदवारांची निवड करणे शक्य व्हावे , याकरिता पदभरती प्रक्रिया … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय : मंत्रालयीन या 10 विभागाची पुनर्रचनाबाबत मोठा निर्णय , GR दि.24.06.2026

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Major decision by the State Government: Significant decision regarding the restructuring of Mantralaya departments; Government Resolution (GR) dated 24.06.2026. ] : मंत्रालयीन विभागाची पुनर्रचनाबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.24.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मा.मंत्रीमंडळाच्या दि.09.06.2026 रोजीच्या … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.24.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions (GRs) issued on June 24, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.24.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.मराठी भाषा विभाग : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या आस्थापनेवरील सचिव गट अ ( … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.22.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions (GRs) issued on June 22, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.22.06.2026 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.वेतन अनुदान : माहे जुन पेड इन जुलै वेतन करीता अनुदानाचे वितरण करण्यात आले आहेत . या संदर्भात … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..

Marathisanhita प्राची पवार प्रतिनिधी [ An important Government Resolution regarding state officers/employees, issued by the Finance Department on June 17, 2026. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17 जुन 2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , ज्या शासकीय कर्मचाऱ्यांने दिनांक … Read more