Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Minutes of the Meeting Held in Connection with the Strike — Government Circular dated 24.04.2026 ] : संपाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीचे इतिवृत्त संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.24.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
मा.मुख्य सचिव महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि.22.04.2026 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट ड ( चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या विविध मागण्याबाबत बैठकीचे इतिवृत्त पुढीलप्रमाणे पाहु शकता ..



- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR