Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Resolutions: Four major and significant GRs issued on April 22, 2026, regarding State Officers and Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.22.04.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ( खुद्द ) या विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील सहायक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक या संवर्गातील पदांची कार्यासननिहाय पुनरर्चना करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.जलसंपदा विभाग : महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळ नागपुर या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.28.02.2026 च्या पुढे दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.जलसंपदा विभाग : अधिक्षक अभियंता , कुकडी सिंचन मंडळ पुणे व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 या कालावधी साठी मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.अस्थायी पदांना मुदतवाढ : अधिक्षक अभियंता व प्रशासक , लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपुर यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा