सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय! ४८ तासांपेक्षा जास्त न्यायालयीन कोठडी झाल्यास आपोआप निलंबन; स्वतंत्र आदेशाची गरज नाही

नवी दिल्ली : देशातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नियमांच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला अटक झाल्यानंतर तो ४८ तासांपेक्षा अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला नियमानुसार निलंबित मानले जाते. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेश काढण्याची आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निरीक्षणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनासंदर्भातील नियमांकडे पुन्हा एकदा … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! अहवाल सादर करण्याच्या दिशेने आयोगाची वाटचाल; कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष शिफारसींकडे

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कामकाजाबाबत नोव्हेंबर 2026 मध्ये महत्त्वाची प्रगती झाली आहे. आयोगाच्या एकूण 18 महिन्यांच्या कार्यकालापैकी सुमारे 66 टक्के कालावधी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि नवीन वेतनरचनेकडे देशभरातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आठव्या वेतन … Read more

आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! HRA आणि TA भत्त्यात वाढीची मागणी; लेव्हल-1 कर्मचाऱ्यांना 9 हजार रुपये मिळणार?

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनासोबतच घरभाडे भत्ता म्हणजेच HRA आणि प्रवास भत्ता म्हणजेच TA वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावानुसार, HRA चे दर शहरांच्या श्रेणीनुसार वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये X श्रेणीतील शहरांसाठी 36 टक्के, Y श्रेणीतील शहरांसाठी 24 टक्के आणि Z श्रेणीतील … Read more

8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूळ वेतनात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती निश्चित होणार आणि घरभाडे भत्ता (HRA) तसेच वाहतूक भत्त्यात (TA) कोणते बदल होणार, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने विविध वेतनस्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या संभाव्य पगाराची गणना केली … Read more

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? अधिकृत प्रक्रियेत महत्त्वाची अपडेट

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष सध्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे लागले आहे. आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार आणि सुधारित वेतनाचा प्रत्यक्ष लाभ कधीपासून मिळणार, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाची अधिकृत स्थापना करण्यात … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! महागाई भत्ता, 8वा वेतन आयोग आणि HRA बाबत जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित तीन महत्त्वाचे विषय सध्या चर्चेत आहेत. यामध्ये महागाई भत्ता (DA), 8वा केंद्रीय वेतन आयोग आणि घरभाडे भत्ता (HRA) यांचा समावेश आहे. या तिन्ही बाबींचा कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनावर परिणाम होऊ शकतो. महागाई भत्ता 60 टक्के महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 18 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार …

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Positive consideration of these key demands of government employees in the Eighth Pay Commission… ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे . यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणींचा समावेश असेल . निवृत्तीचे वय : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे देशांमध्ये एकसमान … Read more

आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; फिटमेंट फॅक्टर , बैठका , वेतन / पेन्शन ..

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Major update regarding the 8th Pay Commission. ] : आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे . या संदर्भात मा.सांसद सदस्य वरुण चौधरी यांनी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते . सदर प्रश्नांना वित्त मंत्री पंकज चौधरी यांच्या कडून लेखी उत्तर देण्यात आले आहेत . सदर प्रश्न क्र.3456 … Read more

आठवा वेतन आयोग लेवल निहाय सुधारित ( संभाव्य ) वेतनश्रेणी ( फिटमेंट फॅक्टर प्रमाणे ) ..

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ 8th Pay Commission: Level-wise revised (tentative) pay scales (based on fitment factor)… ] : आठवा वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुन लागु केला जाणार आहे . याकरीता केंद्र सरकार मार्फत गठीत करण्यात आलेली आठवा वेतन आयोग समितीचे कामकाज सुरु आहे . एका रिपोर्टनुसार ( प्राप्त माहिती ) फिटमेंट फॅक्टर हा … Read more

दिनांक 09 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Four major/significant Government Resolutions issued on June 9, 2026, regarding state officers and employees. ] : दिनांक 09 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.दिव्यांग समक्षीकरण विभाग : मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने ( … Read more