Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Major update regarding the 8th Pay Commission. ] : आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे . या संदर्भात मा.सांसद सदस्य वरुण चौधरी यांनी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते .
सदर प्रश्नांना वित्त मंत्री पंकज चौधरी यांच्या कडून लेखी उत्तर देण्यात आले आहेत . सदर प्रश्न क्र.3456 ( लिखित प्रश्न ) दि.10.08.2026 असा आहे . सविस्तर प्रश्न व उत्तर खालीलप्रमाणे आहे .
प्रश्न : आठवा वेतन आयोग द्वारा गठण केल्यानंतर आत्तापर्यंत सदर समितीचे एकुण किती बैठका संपन्न झाल्या आहेत ?
उत्तर : आठवा वेतन आयोगाची स्थापना दि.03.11.2025 रोजी झालेली असुन , सदर समितीला कळविण्यात आले नाही कि , समितीचे कामकाज संदर्भात वारंवार सरकारला माहिती अवगत करण्यात यावी , यामुळे सदर समितीच्या किती बैठका झाले आहे , हे सांगता येणार नाही . सदर समितीला 18 महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे .
प्रश्न : दि.01.01.2026 रोजीची तारीख ग्राह्य धरुन आठवा वेतन आयोग कार्यान्वित करण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे का ? त्या अनुषंगाने वेतन व पेन्शन संशोधन करीता प्रस्तावित फिटमेंट फॅक्टरला अंतिम रुप देण्यात आलेले आहे का ?
उत्तर : या सदंर्भात आठवा वेतन आयोग समितीने सरकारला आपल्या शिफारशी सादर केलेल्या नाहीत .

- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;