Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Cabinet Decisions: Seven major cabinet decisions were taken during the meeting held on August 4, 2026. ] : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये 07 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत .
01.कृषी व पदुम विभाग : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनास अजुन 03 वर्षे मुदतवाढ देण्यात आलेली आहे . यांमध्ये भुमिहीन शेतमजुर व महिला शेतकऱ्यांचा देखिल समावेश करण्यात आलेला आहे .
02.उर्जा विभाग : मुंबई या शहराती सर्व सरकारी कार्यालयांची तसेच मुंबई पालिका प्रशासनांची वीज देयके हे बेस्ट उपक्रम संयुक्त बिलिंग प्रणालीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
03.सामान्य प्रशासन विभाग : राज्य माहिती आयोग अंतर्गत आयुक्त यांची आणखी 03 नविन पदे मंजूरीस मान्यता देण्यात आलेली आहे .
04.विधी व न्याय विभाग : सिल्लोड जि.छ.संभाजीनगर या ठिकाणी जिल्हाव अतिरिक्त सत्र न्यायालय त्याचबरोबर सरकारी वकिल कार्यालय होणार आहे , त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारीवृंद यांची पदे मंजुरीस मंजूरी देण्यात आलेली आहे .
05.किनवट जि.नांदेड या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होणार आहे , त्या करीता आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद पदे व त्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे .
06.विधी व न्याय विभाग : केज जिल्हा बिड या ठिकाणी वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार असुन त्या करीता न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद व त्या करीता आवश्यक खर्चास मंजूरी देण्यात आलेली आहे .
07.विधी व न्याय विभाग : पिंपरी चिंचवड जि.पुणे या ठिकाणी विशेष्ट मोटार वाहन न्यायालय होणार आहे ,
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा