Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Resolution (GR) regarding the use of social media (Facebook, WhatsApp, Instagram, etc.) by state government employees. ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीया वापरा संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.28 जुलै 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार राज्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कोणत्याही चालु अथवा अलिकडच्या धोरणांवर अथवा कृतीवर प्रतिकुल प्रकारच्या टीका / टिपणी करता येणार नाही .
तसेच सोशल मिडीयाचा वापर हा जबाबदारीने तसेच जाणीवपुर्वक करण्याचे निर्देश आहेत . तसेच सोशल मिडीयावर आपले वैयक्तिक खाते व कार्यालयीन सोशल ( सरकारी ) खाते हे दोन्ही स्वतंत्र ठैवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सरकारने बंदी घालण्यात आलेल्या ॲप , वेबसाईट यांचा वापर करण्यात येवू नये . तसेच कार्यालयीन कामकाज करीता टेलिग्राम , व्हॉट्सॲप अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे . तसेच कर्मचाऱ्यांने सोशल मिडीयावर पोस्ट करताना शासकीय पदनामाचा , लोगो , गणवेश तसेच वाहन इ.चा गैरवापर होईल अशा प्रकारचे पोस्ट शेअर करु नयेत .

- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा