Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ Revision of the transfer policy for Class 3 (Group C) and Class 4 (Group D) officers and employees; GR dated 04.08.2026. ] : वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा करणेबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक दि.04.08.2026 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की , जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ग्रामविकास विभागाच्या दिनांक 15.05.2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेले आहे .
सदर शासन निर्णयातील प्रकरण तीन तालुका अंतर्गत बदल्या मधील अनुक्रमांक 01 येथे नमूद करण्यात आलेले प्राथमिक / माध्यमिक शिक्षक , ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी या मजकुराच्या…
नंतर सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक असा मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे .
