Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution issued on 07.08.2026 regarding the determination of the revised staffing pattern for teaching and non-teaching staff. ] : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दि.07.08.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्यात आदिवासी विकास विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थाद्वारे संचलित अनुदानित आ. आश्रमशाळांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आढावा घेवून व तसेच आवश्यकता नुसार नविन पदनिर्मिती प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतानुसार आकृतीबंध शासन निर्णयानुसार मंजुर करण्यात येत आहे .
जुनी मंजूर पदे व सुधारित पदे व वेतनश्रेणी व मृत पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..



या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;