Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Minutes of the Meeting Held in Connection with the Strike — Government Circular dated 24.04.2026 ] : संपाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीचे इतिवृत्त संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.24.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
मा.मुख्य सचिव महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि.22.04.2026 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट ड ( चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या विविध मागण्याबाबत बैठकीचे इतिवृत्त पुढीलप्रमाणे पाहु शकता ..



- राज्यातील ‘या’ पेन्शनधारकांसाठी DA 63% लागू; दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजी पत्रक निर्गमित
- राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे 63% DA कधी मिळणार? निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष
- सरकारी कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन; मात्र उत्तरदायित्वावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आजच्या ठळक बातम्या ; दि.20.11.2026
- सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा लाभ कसा मिळणार? 50% पेन्शन, ₹7,500 किमान पेन्शन; जाणून घ्या अटी व नियम