अर्थसंकल्प 2026 मध्ये काय स्वस्त व काय महाग झाले ? जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ What became cheaper and what became more expensive in Budget 2026? Find out in detail. ] : अर्थसकंल्प 2026 नुसार काय स्वस्त व काय महाग झाले ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

काय स्वस्त झाले :

कॅन्सरची औषधे
भारतात बनवलेली कपडे
मधुमेहाची औषधे
मोबाईल फोन
क्रिडा साहित्य
सौर बॅटरी
ईव्ही बॅटरी
वैद्यकीय उपकरणे
मोटारसायकल
अपघात विमा
लिथीयम आयन बॅटरी
सीएनजी
परदेशात शिक्षण घेणे
बायोगॅस
सोलर संबंधित वस्तु
बुट

काय महाग झाले ? :

खनिज
दारु
सिगारेट
विमान प्रवास
पेट्रोकेमिकल
इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल
पीव्हीसी फ्लेक्स शीट्स
भंगार
गुटखा
सुगंधित तंबाखू
ऑप्शन ट्रेडिंग
फील्टर खैनी
चघळण्याचा तंबाखू
लक्झरी वस्तु
परुफ्युम

Leave a Comment