Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Very important government decision regarding women officers/employees issued on 14.05.2026 ] : राज्य महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महिला व बाल विकास विभाग मार्फत दि.14.05.2026 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम , 2013 कलम 25 अनुसार या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन संबंधित आस्थापनांकडून अथवा जिल्हा अधिकारी यांच्याकडून माहिती मागवू शकते .
तसेच आस्थापनांची तपासणी देखिल करु शकते , महाराष्ट्र राज्यातील खाजगी तसेच सरकारी , निमसरकारी आस्थापना , महामंडळे इ. विस्तृत स्वरुपातील संख्या विचारात घेता प्रस्तुत प्रकरणी POSH कायदा 2013 च्या कलम 25 नुसार तपासणी करण्यासाठी अधिकारी प्राधिकृत करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .
त्यानुसार तपासणी करण्यासाठी निर्णयांमध्ये नमुद अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश