Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Various nomination forms regarding state employees… ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा काळात विविध नामनिर्देशन नमुने भरुन देणे आवश्यक असते . या संदर्भातील विविध नामनिर्देशन नमुने पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
01.महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निधी नियम 1966 यांचा नियम नुसार नामनिर्देशनाचा नमुना ..

02.राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 लाभांसाठी नामनिर्देशन नमुना .. ( प्रपत्र क्र.07 )

03.मृत्यु – नि- सेवानिवृत्ती उपदानाकरीता नामनिर्देश ( नमुना अ )

04.कुटुंबाचा तपशिल ..( नमुना 01 )

05. सेवेत असताना शासकीय कर्मचारी विकलांगतेमुळे शासकीय सेवेकरिता असमर्थ ठरल्यास/ मृत्यू पावल्यास त्याला अनुज्ञेय लाभ मिळण्याबाबत विकल्प ..

06. राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेखाली लाभासाठी नामनिर्देशन ..

- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.06.04.2026
- शिक्षकांचे निवृत्तीचे वय 55 वर्षे करण्याचा प्रस्ताव – आमदार सत्यजित तांबे ..
- मार्च 2026 च्या वेतनासोबत महागाई भत्ता फरक अदा करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.07.04.2026
- शारिरीकदृष्ट्या अपात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय रजा बाबत नियमावली !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विविध नामनिर्देशन नमुने …