Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important Circular Issued on 07.04.2026 regarding the Payment of Dearness Allowance Arrears along with the March 2026 Salary. ] : मार्च 2026 च्या वेतनासोबत महागाई भत्ता फरक अदा करणेबाबत शिक्षण संचालक यांच्या मार्फत दिनांक 07.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरचे परिपत्रक हे शिक्षणाधिकारी ( माध्यिमक / प्राथमिक ) सर्व , शिक्षण निरीक्षक मुंबई , अधिक्षक वेतन व भनिनि पथक ( माध्यमिक ) सर्व यांच्या प्रति सादर करण्यात आले आहेत .
तसेच दिनांक 01.07.2025 पासुन महागाई भत्ताच्या दरात सुधारणा करण्यात आली असून , माहे जुलै 2025 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करणेबाबत निर्देश आहेत , तदनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच शासन निर्णय निर्गमित होणेपुर्वी ज्या जिल्ह्यांचे माहे फेब्रुवारी 2026 चे वेतन कोषागारात पारित झाले होते , अशा जिल्ह्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2026 या एक महिन्याच्या देय महागाई भत्ता फरक माहे मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत .

- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026