Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regulations regarding leave entitlement for physically unfit employees. ] : शाररिकदृष्ट्या अपात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय रजा बाबत नियमावली पुढीलप्रमाणे आहे .
एखादा कर्मचारी हा शारिरीक दृष्ट्या कधीच पात्र ठरण्याची शक्यता नाही , असे वैद्यकीय अधिकारी स्पष्टपणे सांगु शकत नाही . अशा प्रकरणी त्यास अधिकाधिक 01 वर्षे पर्यंत रजा मंजूर केली जाते . ( वैद्यकीय रजा )
तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांने निर्देशित केल्यास ती रजा पुन्हा वाढवता येईल . तर वैद्यकीय अधिकाऱ्यांने कर्मचारी पुन्हा सेवेत पात्र ठरणार नसल्याचे स्पष्टपणे नमुद केल्याचे अहवाल …
पात्र झाल्यानंतर रजा मंजूर करता येईल . परंतु अहवालानंतर कर्तव्य कालावधी मिळून 06 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होता कामा नये , अशी तरतुद नमुद आहे .
तसेच ज्या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांने स्पष्टपणे सेवेत पुढे कायमचा असमर्थ असल्याचे सांगितल्यास , अशा प्रकरणी सदरचा अहवाल मिळताच सदर त्याच दिनांकापासुन सदर कर्मचाऱ्यांस सेवेतून कार्यमुक्त करण्यात यावेत अशी बाब नमुद आहे .
तर रजा संपल्याच्या नंतर सदर कर्मचाऱ्यांस रुग्ण ठरवून , सेवा समाप्तीचे निर्देश आहेत .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा