Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Proposal to Set Teachers’ Retirement Age at 55 – MLA Satyajit Tambe ] : शिक्षकांचे निवृत्तीचे वय हे 55 वर्षे करण्याचा प्रस्ताव – आमदार सत्यजित तांबे यांनी मांडला आहे . यामुळे शिक्षकांमध्ये मोठा रोख वाढला आहे .
निवृत्तीचे वय 55 वर्षे करण्याचा प्रस्ताव : आमदार सत्यजित तांबे हे रयत शिक्षण संस्थाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते . त्या कार्यक्रमावेळी बोलताना म्हणाले कि , शिक्षकांचे निवृत्तीचे वय हे 55 वर्षे करण्यात यावेत .
कारण देताना स्पष्ट केले कि , शिक्षकांचे शारीरिक कार्यक्षमतेचा विचार करता निवृत्तीचे वय हे 58 वर्षे वरुन 55 वर्षे इतका करण्याचे मत मांडले .
यामुळे शिक्षक संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणत चर्चा व रोष वाढला आहे . कारण निवृत्तीचे वय 55 वर्षे केल्यास , तब्बल 3 वर्षांनी शिक्षकांची सेवा कमी होईल .
आमदार सत्यजित तांबे शिक्षकांच्या कार्यक्षमतेचा विचार करुन हे विधान जरी बालले तरी शिक्षकांची सेवा 3 वर्षांनी कमी होईल , यामुळे रोष निर्माण होत आहे .तर दुसऱ्या बाजुने विचार केला असता , तर राजकारणांमध्ये निवृत्तीकरीता कमाल वयाची निश्चित नाही ..परंतु कर्मचाऱ्यांकरीता कमाल वयाची सिमा निश्चित आहे .
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026