Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 05 major important GRs issued in respect of State Officers/Employees on 06.04.2026 ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.06.04.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.महसुल व वन विभाग : आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयातील तसेच नाशिक विभागातील भुसंपादन आस्थापनेवारील अस्थायी पदांना दिनांक 01.03.2026 ते दिनांक 31.08.2026 पर्यंत मुतदवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
02.सार्वजनिक बांधकाम विभाग : विशेष अधिक्षक संवर्गात बदलीने देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशत : बदल करणेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
03.उच्च व तंत्र शिक्षण विभाग : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठामधील सिस्टीम ॲनालिस्ट या पदास लागु करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अधिसुचनेतील पाचव्या वेतन आयोगात वेतनश्रेणीत दुरुस्ती करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : छोट्या संवर्गातील मागास वर्गीयांकरीता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती ( सरळसेवा ) करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
05.सामान्य प्रशासन विभाग : एकाकी पदाच्या ( Isolated Post ) भरती तसेच पदोन्नती करीता लागु होत नसल्याने , यापुढे सदर एकाकी पदाच्या भरती / पदोन्नती करीता केवळ ज्येष्ठता व पात्रता विचारात घेण्यात येणार आहेत .
या संदर्भातील वरील पाचही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना स्तर -01 मध्ये जमा रक्कम विकल्पाबाबत ..GR निर्गमित दि.10.07.2026
- निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबियांना रोकड विरहित वैद्यकीय सुविधा योजना लागु करणेबाबत GR निर्गमित दि.10.07.2026
- शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 07 पोलिस आमदार मतदार संघ निर्माण करण्याबाबतची शिफारस व पाठिंबा …
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.07.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम , 2026-27 करीता राज्यात राबविणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026