Marathisanhita [ The revised school holiday list for the year 2026 has been announced; a total of 81 days of holidays will be given. ] : सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची सुधारित यादी जाहीर झाली आहे . यानुसार शाळांना तब्बल 81 दिवसांची सुट्टी मिळणार आहे .
25 सार्वजनिक सुट्ट्या : सन 2026 या कॅलेंडर वर्षांमध्ये एकुण 25 सार्वजनिक सुट्ट्या आहेत . सदर सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी शाळांना देखिल सुट्टी मिळणार आहेत .
उन्हाळी सुट्टी : शाळांना उन्हाळी सुट्टी दिनांक 02.05.2026 ते दि.15.06.2026 पर्यंत अशा एकुण 38 दिवस उन्हाळी सुट्टी मिळणार आहे . यांमध्ये दिनांक 03 , 10 , 17 , 24 , 31 मे व दि.07 व 14 जुन रविवारचे दिवस वगळण्यात आले आहेत .
दिवाळी सुट्टी : दिनांक 02.11.2026 ते दिनांक 22.11.2026 अशा एकुण 18 दिवस दिवाळी सुट्टी असणार आहे . यांमध्ये दिनांक 08 , 15 व 22 नोव्हेंबर रविवारचे दिवस वगळण्यात आले आहेत .
वरीलप्रमाणे सार्वजनिक सुट्टी 25 दिवस , उन्हाळी सुट्टी 38 दिवस व दिवाळी सुट्टी 18 दिवस असे एकुण 81 दिवस शाळांना सुट्टी असणार आहे .

- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !