नविन शैक्षणिक धोरणाचे आकृतीबंध , अभ्यासक्रम , अंमलबजणी बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2025
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important government decisions regarding the structure, curriculum and implementation of the new education policy issued on 14.07.2025 ] : राज्यात नविन शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणी टप्या-टप्याने करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.14.07.2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार नविन शैक्षणिक धोरण आकृतीबंध , … Read more