राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 55% डी.ए वाढीचा लाभ कधी ? अधिवेशन निर्णयानंतर जुलै वेतन / पेन्शन सोबत दिला जाईल वाढीव महागाई भत्ता !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ state employee da nirnay update ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार , या संदर्भात अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होईल . याकडे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांचे लक्ष लागले आहेत . सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे , या अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत … Read more