Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness allowance for government employees/pensioners for July 2025 will be increased by 4%; ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे महागाई भत्ता मध्ये परत 4 टक्केची वाढ होणार आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ ही All India CPI – IW GENERAL INDEX च्या आधारे ठरविण्यात येते . माहे जुलै ची डी.ए वाढ ठरवताना , माहे जानेवारी ते जुन महिन्या पर्यंतच्या CPI विचारात घेण्यात येतो .
सीपीआय ( CPI ) हे केंद्रीय कामगार विभाग मार्फत जाहीर केले जाते . नुकतेच कामगार विभागाकडून माहे जुनचे निर्देशांक जाहीर केले आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै मधील डी.ए वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे . जानेवारी 2025 ते जुलै 2025 पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक व अपेक्षित डी.ए वाढ पुढीलप्रमाणे पाहु शकता .
| महिना | CPI | अपेक्षित एकुण डी.ए वाढ |
| जानेवारी 2025 | 143.2 | 155.80 |
| फेब्रुवारी 2025 | 142.8 | 156.00 |
| मार्च 2025 | 143.0 | 156.70 |
| एप्रिल 2025 | 143.5 | 157.00 |
| मे 2025 | 144.0 | 157.80 |
| जुन 2025 | 145.0 | 158.70 |
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !
वरील आकडेवारीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे एकुण महागाई भत्ता हा 155 टक्के वरुन 159 पर्यंत म्हणजेच एकुण 4 टक्के डी.ए वाढ अपेक्षित आहे .
- अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.04.03.2026
- दि.11 मार्च रोजी फक्त महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करणेबाबत शासन निर्णय (GR) निर्गमित दि.04.03.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.04.02.2026 रोजी निर्गमित झाले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य कर्मचारी संदर्भात इतर 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.26.02.2026
- राज्यातील पेन्शन धारकांना डी.ए वाढ बाबत वित्त विभाग मार्फत 3 शासन निर्णय GR निर्गमित दि.26.02.2026