उन्हामुळे शाळा सकाळ सत्रात भरविणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding holding school in morning session due to heat wave on 13.03.2026 ] : सध्या राज्यांमध्ये उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे , यामुळे शाळा ह्या सकाळ सत्रांमध्ये भरविणेबाबत अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या मार्फत दि.13.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर … Read more