सात महिने ते 06 वर्षे पर्यंत बालकांना आहारखर्च प्रतिदिन 08 रुपये करण्यास शासन मान्यता .. GR निर्गमित दि.04.08.2025
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government approves Rs 8 per day for food expenses for children aged seven months to 6 years ] : सात महिने ते 06 वर्षे वयोगटातील बालकांना प्रति दिन देण्यात येणाऱ्या आहार खर्चात 02 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देणेबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दि.04.08.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more