Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Schools, colleges, government/semi-government offices will remain closed on this day next month; GR issued on 19.11.2025 ] : पुढच्या महिन्यात स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 19.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 07.08.2025 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी / निमसरकारी कार्यालयांना सन 2025 या वर्षी दिनांक 08 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा ..
व दिनांक 02 सप्टेंबर या दिवशी ज्येष्ठगौरी विसर्जन निमित्ताने स्थानिक सुट्टी ( Local Holiday ) जाहीर करण्यात आले आहेत . आता सदर शासन निर्णयानुसार सन 2025 या वर्षी मुंबई व उपनगर या जिल्ह्यामधील सर्व शाळा , महाविद्यालये , सरकारी / निमसरकारी कार्यालयांना दिनांक 06.12.2025 …
वार शनिवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानिर्माण दिन निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेलेी . सदर आदेश हे मुंबई उपनगर व मुंबई शहर मधील राज्य सरकारी / निमसरकारी कार्यालयांना लागु असणार आहेत .
सदरची सुट्टी ही दि.05.11.1958 मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे .

- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !
- दि.18.03.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 शासन निर्णय निर्गमित !
- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर मार्च महिना अखेर आर्थिक बाबी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत सुचना : GR निर्गमित दि.13.03.2026
- CMO : राज्यामध्ये दि.17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची शक्यता -भारतीय हवामान खात्याचा अंदाज ..