NPS / एकीकृत निवृत्तीवेतन योजना अंतर्गत प्रान खाती जमा करावयाची सुधारित कार्यपद्धती ; GR निर्गमित दि.11.06.2026

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Revised procedure for depositing funds into PRAN accounts under NPS / Unified Pension Scheme; GR issued on 11.06.2026. ] : राष्ट्रीय पेन्शन  योजना / एकीकृत निवृत्ती वेतन योजना अंतर्गत प्रान खाती जमा करावयाची सुधारित कार्यपद्धती बाबत वित्त विभाग मार्फत दि.11.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली / एकीकृत्त निवृत्ती वेतन योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या प्रान खाती जमा होण्यासाठी सुधारित कार्यपद्धती खालील प्रमाणे पाहु शकता ..

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच एकीकृत्त निवृत्ती वेतन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांची वेतन देयके प्राधान्याने पारित करुन त्यांचे प्रदान हे ई- कुबेर प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात महिन्यांच्या 01 तारीख अथवा देय दिनांक Not Payable before the first day of the next month or due date असा शेरा नोंदवून प्रत्येक महिन्यांच्या 22 तारखेपर्यंत प्रमाणक क्र. संस्करीत करण्यासाठी प्रणालीमध्ये विकसन करण्यात आले आहेत .

तसेच 14 टक्के ( NPS ) व एकीकृत निवृत्ती वेतन योजना अंतर्गत 10 टक्के अंशदानाचे देयके तसेच कर्मचाऱ्यांच्या नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमेच्या देयकांचे ई-बील सेवार्थ प्रणालीमध्ये विकसन करण्यात आले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment