Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Circular dated 09.06.2026 regarding the commencement of regular operations in all schools across the state on 22 June 2026. ] : राज्यातील सर्व शाळा पुर्ण क्षमतेने दिनांक 22 जुन 2026 पासुन नियमित सुरु करणेबाबत दि.09.06.2026 रोजी शिक्षण संचालनालय मार्फत दि.09.06.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य मंडळाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 पासुन दि.15 जुन 2026 पासुन सुरु करण्याबाबत कळविण्यात आलेले होते . परंतु विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरु करणेबाबत रिट पिटीशन याचिका दाखल झालेली आहे .
या अनुषंगाने कळविण्यात येत आहे कि , विदर्भातील तापमान हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे . त्यामुळे फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दि.22.06.2026 पासुन सुरु होणार आहेत .
तसेच दिनांक 22.06.2026 ते दि.30.06.2026 या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत व दिनांक 01 जुलै 2026 पासुन शाळा ह्या नियमित वेळेत भरणार आहेत . तर उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दि.15.06.2026 पासुन नियमित वेळेत सुरु होणार आहेत .

- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..