Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important Update Regarding Salaries for the Month of March / April 2026; Circular Issued on April 23, 2026. ] : जनगणना 2027 करीता 34 महत्वपुर्ण प्रश्न विचारले जाणार आहेत . सदर प्रश्नांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहुयात .
पहिले 03 प्रश्न हे प्रगणकाद्वारे भरले जाणार आहेत . त्यापुढील प्रश्नावली पुढीलप्रमाणे आहे .
प्रश्न क्र.04 : जमिनी ( घर ) करीता मुख्यत : वापरण्यात आलेले साहित्य
प्रश्न क्र.05 : भिंतीकरीता वापरलेले साहित्य
प्रश्न क्र.06: छपर करीता वापरलेले साहित्य
प्रश्न क्र.07 : घराच्या वापरासंबंधी खात्र करा
प्रश्न क्र.08 : गणना घराची स्थिती
प्रश्न क्र.09 : कुटुंब क्रमांक
प्रश्न क्र.10 : व्यक्तींची एकुण संख्या
प्रश्न क्र.11 : कुटुंब प्रमुखाचे नाव
प्रश्न क्र.12 : लिंग
प्रश्न क्र.13: प्रवर्ग
प्रश्न क्र.14: घराची मालकी स्थिती
प्रश्न क्र. 15 : निवास योग्य खोल्यांची संख्या
प्रश्न क्र.16: विवाहीत जोडप्यांची संख्या
प्रश्न क्र.17 : पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत
प्रश्न क्र.18 : पिण्याच्या पाण्याची उपलब्धता
प्रश्न क्र. 19 : प्रकाशाचा मुख्य स्त्रोत
प्रश्न क्र.20 : शौचालयाची उपलब्धता
प्रश्न क्र.21: शौचालयाचा प्रकार
प्रश्न क्र.22: सांडपाणी व्यवस्था
प्रश्न क्र.23: परिसरांमध्ये स्नानगृहाची उपलब्धता
प्रश्न क्र.24: स्वयंपाक घराची उपलब्धता व LPG / PNG जोडणी
प्रश्न क्र.25: स्वयंपाक करीता वापरण्यात येणारी मुख्य इंधने
प्रश्न क्र.26:ट्रान्झिस्टर / रेडिओ
प्रश्न क्र.27: दुरचित्रवाही ( टीव्ही )
प्रश्न क्र.28: इंटरनेट उपलब्धता
प्रश्न क्र.29:संगणक / लॅपटॉप
प्रश्न क्र.30:दुरध्वती / स्मार्ट फोन / मोबाईल
प्रश्न क्र.31:मोटारसायकल / मोपेड / स्कुटर
प्रश्न क्र.32:व्हॅन / कार / जीप
प्रश्न क्र.33: कुटुंबात सेवण करण्यात येणारे मुख्य धान्य
प्रश्न क्र.34: मोबाईल क्रमांक
वरीलप्रमाणे 34 प्रश्न प्रगणकाद्वारे भरले जाणार आहेत .
- जनगणना करीता प्रगणकाद्वारे विचारले जाणार हे 34 प्रश्न ; जाणून घ्या सविस्तर प्रश्नांची यादी !
- माहे मार्च / एप्रिल 2026 च्या वेतन संदर्भात महत्वपुर्ण अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.23.04.2026
- संपाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीचे इतिवृत्त शासन परिपत्रक दि.24.04.2026
- शासन निर्णय : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.22.04.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण GR
- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पदभरतीचे , नियुक्तीचे व वेतन करीता सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भाव करणेबाबत मार्गदर्शक सुचना GR दि.22.04.2026