Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Grant Fund Distribution for Salary for the Month of January Paid in February 2026 GR Issued on 04.02.2026 ] : माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन करीता अनुदान निधी वितरण बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.04.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर ( बीम्स ) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .
यानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य , प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण , ई – गव्हर्नन्स कार्यक्रम , अनुसुचित जातीकरीता विशेष घटक योजना , अनुसूचित जाती उपयोजना , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण..
क्रिडा व युवक सेवा , राज्यातील क्रिडा विषयक सोयी सुविधांचे सर्वेक्षण , जनजाती क्षेत्र उपयोजना , माध्यमिक शाळांना सहायक अनुदाने , अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदाने , सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य ..
या संदर्भातील सविस्तर निधी वितरण GR पुढीलप्रमाणे पाहु शकता …
- आठवा वेतन आयोग बाबत महत्वपुर्ण पत्र निर्गमित दि.03.02.2026
- माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन ( Payment ) करीता अनुदान निधी वितरण GR निर्गमित दि.04.02.2026
- प्रशासकीय नाविन्यता , उत्कृष्टता व सुशासन या संकल्पना करीता सर्व कार्यालयांमध्ये करावे लागेल हे काम ; GR निर्गमित दि.04.02.2026
- अर्थसंकल्प 2026 मध्ये काय स्वस्त व काय महाग झाले ? जाणून घ्या सविस्तर .
- राज्यात दि.07 व 08 फेब्रुवारीला सलग 02 दिवस सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर शासन निर्णय ( GR )