Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important letter regarding Eighth Pay Commission issued on 03.02.2026 ] : आठवा वेतन आयोग बाबत महत्वपुर्ण पत्र दि.03.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर पत्रानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्रीय कर्मचारी भरती योजना अंतर्गत प्रतिनियुक्तीवर खर्च विभाग अंतर्गत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संचालक पदाची भरती संदर्भात आदेशित करण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सक्षम अधिकाऱ्यांनी श्री आशिष यादव यांची आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर केंद्रीय कर्मचारी भरती योजना अंतर्गत आठव्या सीपीसीसह सह – समाप्ती आधारावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे .
जी केंद्रीय कर्मचारी भरती योजना अंतर्गत त्यांच्या स्वीकार्य कार्यकाळापर्यंत अथवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल तोपर्यंत वाढवता येते . त्यांना आठव्या सीपीसी खर्च भरतीमध्ये त्यांची नविन नियुक्ती स्वीकारण्याच्या सुचनांसह त्यांच्या कर्तव्यातुन तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच दिनांक 17 ऑगस्ट रोजीच्या DoP& T च्या परिपत्रक क्रमांक 03/01/2004 मध्ये दिलेल्या एसीसी च्या निर्देशांनुसार DoP& T चा नियुक्ती आदेश जारी झाल्यापासुन 03 आठवड्यांच्या आत अधिकाऱ्याने पदावर रुजु होणे आवश्यक आहे . अन्यथा केंद्रीय कर्मचारी भरती योजनातुन काढून टाकण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल असे नमुद करण्यात आले आहेत .

- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026