Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Government Resolution regarding the implementation of Mahatma Phule Jan Arogya Yojana and Ayushman Bharat – PM Jan Arogya Yojana schemes for state government employees. ] : राज्य कर्मचाऱ्याना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 28.07.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष 5.00 लाख रुपये एवढे आहे . तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.5 लाख एवढे ओ . तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत देखिल आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष 5.00 लाख एवढे करण्यात येत आहेत .
यांमध्ये लाथार्थ घटकांमध्ये नमुद करयात आले आहेत . कि पिवळी , अन्नपुर्णा योजना व केशरी शिधापत्रिका असणारी कुटुंबे तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे ( सरकारी / निमसरकारी कर्मचारी यासह ) तसेच कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसणारी कुटुंबे यांमध्ये राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे .
शुभ्र शिधापत्रिका अथवा शिधापत्रिका नसेल तर अधिवास दाखला / तहसीलदार दाखला व फोटो ओळखपत्र , सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांकडून योजनेच्या लाभाची द्विरुक्ती टाळण्यासाठी कोणत्याही सरकारी आरोग्य योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्व-घोषणापत्र घेण्याचे निर्देश आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर सरकारी / निमसरकारी कर्मचारी असाल तर कर्मचारी विषयक नियमित माहिती ( शासन निर्णय/ परिपत्रक इ.) मिळविण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026
