Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Four major/significant Government Resolutions issued on July 31, 2026, concerning state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित / विना अनुदानित / अंशत : अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या अर्जावर शासन निर्णय दि.27.03.2024 व दि.06.09.2024 नुसार गठीत करण्यात आलेल्या अपिलीय प्राधिकरण यांच्या निर्णयाच्या विरुद्ध अपील दाखल करण्याकरीता राज्यस्तरीय तक्रार समितीचे गठण करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
02.महसुल व वन विभाग : कर्तव्य बजावत असतांना प्राणघातक हल्यामुळे मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे .
03.महिला व बाल विकास विभाग : शासकीय सेवकांची याच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवेत राहण्याची पात्रापात्रता तपासण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : स्वीयेत्तर सेवेत कार्यरत आ.भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तसेच नियोक्त्यांच्या युपीएस च्या अंशदानाच्या रकमा भरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नवीन Drawing Account उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे .
वरील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR