Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Compliance with this condition will be mandatory for House Rent Allowance eligibility. ] : घरभाडे भत्ताच्या पात्रता करीता वित्त विभाग मार्फत दि.07.10.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या अटीचे पालन होणे अनिवार्य असणार आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी राहण्याच्या संबंधात घरभाडे ( HRA ) भत्याच्या पात्रता करीता विहीत करण्यात आलेल्या अटी शर्ती …
विहीत करण्यात आलेली शर्ती मात्र काढून टाकण्यात येत आहेत . ही तरतुद वगळण्यात येत आहे , सदरचे आदेश हे दि.01.11.2016 पासुन अंमलाद आलेले आहेत .
सदरचा निर्णय हा कोटाच्या निकालाच्या अधिन राहून निर्गमित करण्यात आलेला आहे .

- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR