Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Five major, significant decisions were taken at the Cabinet meeting held on July 21. ] : दि.21 जुलै रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 05 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत .
01.शासकीय उद्यानविद्या : नागपुर जिल्हा येथे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय उभारण्यास मंजूरी देण्यात आली आहे . याकरीता 51 नियमित पदांना देखिल मान्यता देण्यात आली आहे .
02.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल : राष्ट्रीय प्रतिसाद दल – एनडीआरएफला पुणे जिल्हा येथील सदुंबरे येथील 3 हेक्टर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे .
03.महसुल विभाग : मोझरी येथील आ.भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ यांच्या नागपुर मधील सुभाष रोड जागेच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.नियोजन विभाग : राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सन 2026-27 करीता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
05.सुधारित आकृतीबंध : लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे .
- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR