Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding making temporary arrangements based on student enrollment and the number of working teachers – Dated 06.07.2026 ] : पटसंख्या व कार्यरत शिक्षक यानुसार तात्पुरती व्यवस्था करणेबाबत पुणे जिल्हा परिषद पुणे मार्फत दि.06.07.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शिक्षकांअभावी शाळेवर व शैक्षणिक कार्यावर विपरीत परिणाम होताना दिसुन येत आहे . सध्या पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहीरात देण्यात आलेली असून…
ते शिक्षक प्राप्त होईपर्यंत ज्या शाळांवरील पटसंख्या 0 ते 10 आहे , त्या शाळांवरील दोन कार्यरत शिक्षकांपैकी एक शिक्षक अतिशय तात्पुरत्या स्वरुपात जास्त पटसंख्या व गरज असलेल्या शाळेवर शक्यतो त्याच केंद्रात / बीटामध्दे देण्यात यावा ..
जेणेकरुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर पवित्र पोर्टलवरुन शिक्षक प्राप्त होईपर्यंत सदर शिक्षकांचे वेतन त्याच्या मुळ शाळेवरच निघेल , अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता तात्पुरती व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR